उद्दिष्ट्य-
मूळ ज्योतिष ग्रंथांच्या आधारे शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्योतिष शास्त्राचा प्रसार व प्रचार
बृहत
पाराशर होराशास्त्र, सारावली, बृहतजातक, जातक पारिजात, फलदीपिका ही
ग्रंथसंपदा ज्योतिषशास्त्राचे गुह्य आपल्यापुढे उकलणारी ज्ञानधारा आहे.
सर्वसामान्यांना ही ज्ञानधारा परिचित करून देणे हे संस्थेचे उद्दिष्ट
आहे.त्यानुसार अनेक प्रकारचे उपक्रम संस्थेतर्फ़े घेतले जातात
खालील ऑनलाईन अभ्यासक्रम संस्थेतर्फ़े घेतले जातात
1.शुभारंभ ज्योतिषाचा ( ज्योतिष शास्त्राची प्राथमिक ओळख )
2.वेदिक A to Z ( प्राथमिक ओळखीनंतर ज्योतिष फलादेशापर्यंत मध्यमस्तरीय अभ्यासक्रम )
3.वेदिक सूक्ष्म फलादेश ( फलादेशाचा उच्चस्तरीय उपक्रम)
4.के.पी ४ स्टेप थेअरी अभ्यासक्रम ( के पी पद्धत पूर्ण अभ्यासक्रम )
याव्यतिरिक्त अनेक मान्यवरांच्या कार्यशाळा संस्थेतर्फ़े केल्या जात असतात